|
Like us on Facebook.
|
|
Neelam Audio & Video Inc :: तिळ्गूळ घ्या आणि गोड गोड गा
संक्रांत म्हणजे तिळगूळ आणि गुळाची पोळी. या दोन्ही गोष्टी आम्ही यंदा देणार आहोत
4 गुळाच्या पोळ्या, २०० ग्रॅम तिळगूळ (लाडू अथवा वडी) आणि भक्तीगीत /भावगीताची सीडी अथवा डाउनलोड कार्ड हे सर्व फक्त $ २०.९९ ला (शिपिंग अधिक). फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे आणि संक्रांतीला घरपोच मिळेल. त्यासाठी आपली ऑर्डर १ जानेवारी पर्यंत मिळणे अवश्य आहे.
तिळ्गूळ घ्या आणि गोड गोड गा |
|
|
|
|
|