Call us : 856-393-8600
   International: 267-981-5170  



  Neelam Audio & Video Inc  :: Marathi Books / मराठी पुस्तके :: Maazi Udyogi Mushaphiri / माझी उद्योगी मुशाफिरी

  Maazi Udyogi Mushaphiri / माझी उद्योगी मुशाफिरी #18269

Maazi Udyogi Mushaphiri / माझी उद्योगी मुशाफिरी   १९७८ साली पुण्याच्या एका मित्राला मदत करण्याच्या उद्देशाने सुरु केलेला जोड व्यवसाय; चार वर्षांनंतर त्याचे संगीत व्यवसायात झालेले रूपांतर आणि आता ४५ वर्षांनंतर चालू असलेला संगीत आणि इतर अनेक वस्तू आणि सुविधांचा व्यवसाय या कालक्रमणाचा आलेख म्हणजे हे पुस्तक.
सहसा मराठी माणूस व्यवसायात शिरत नाही म्हणून ईर्ष्येने केलेले परिश्रम, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, ग्राहक सेवा आणि मालाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी घेतलेली मेहनत यांपासून विक्रीची किंमत कशी ठरवावी, ग्राहक कसे जोडावे, वेळेचा सदुपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन जोड व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना मोलाचे वाटेल असा विश्वास वाटतो - मुकुंद अभ्यंकर, ग्रुप चेअरमन, कॉसमॉस बँक पुणे

Details
 
Quantity1000 item(s) available
Weight0.20 lbs
Price: $9.99 (Rs 819.18)

Options
 
Quantity

 Add to cart 
        


  17%
 

  Send to friend

Your name: *
Your e-mail: *
Recipient's e-mail: *

 Send to friend 
 

  Recommended products list

  • Sudhir Phadke - Babooji /बाबूजी - सुधीर फडके
  • Kshana/ क्षण
  • X Mas card - Tree Design
  • Chutney Sesame seed / तीळ चटणी
  • Marathi tunes on Sitar and Accordion / मराठी सुगम संगीत सतार आणि अकॉर्डियन&
  • Instant Ambadi Bhaji / अंबाडी भाजी
  • Indian Tiger
  • Premrang / प्रेमरंग
  • Pedha Rajkot / राजकोट पेढा
  • Alphonso Mango Powder / हापूस आंबा पावडर
  •  
     

     


       Copyright © 1999-2024 Neelam Audio & Video Inc