Call us : 215-354-1423
   International: 267-981-5170    Neelam Audio & Video Inc  :: Marathi CDs, Books, download cards and pen drives / मराठी पुस्तके, सीडी, पेन ड्राईव्ह :: Books / पुस्तके, काव्यसंग्रह :: Maazi Udyogi Mushafiri / माझी उद्योगी मुशफिरी

  Maazi Udyogi Mushafiri / माझी उद्योगी मुशफिरी #18076

Maazi Udyogi Mushafiri / माझी उद्योगी मुशफिरी  १९७८ साली पुण्याच्या एका मित्राला मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला जोड व्यवसाय, चार वर्षांनंतर त्याचे संगीत व्यवसायात झालेले रूपांतर आणि आता पस्तीस वर्षांनंतर चालू असलेला संगीत आणि इतर अनेक वस्तूंचा व्यवसाय या कालक्रमणेचा आलेख म्हणजे माझी उद्योगी मुशाफिरी हे पुस्तक होय.
सहसा मराठी माणूस व्यवसायात शिरत नाही म्हणून ईर्षेने केलेले परिश्रम, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, ग्राहक सेवा आणि मालाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी घेतलेली मेहनत यांपासून विक्रीची किंमत कशी ठरवावी, ग्राहक कसे जोडावे, वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन जोड व्यवसाय करू इच्छिणार्‍या सर्वांना मोलाचे वाटेल असा विश्वास वाटतो.

Details
 
Quantity94 item(s) available
Weight0.50 lbs
Price: $10.00 (Rs 730.00)

Options
 
Quantity

 Add to cart 
        


  17%
 

  Send to friend

Your name: *
Your e-mail: *
Recipient's e-mail: *

 Send to friend 
 

  Recommended products list

 • Ajoy Chakrabarty - Hari Bhajan Ko Maan re
 • Hari Om Tatsat / हरि ओम तत्सत
 • Papad Poha / पोह्याचे पापड
 • Chakali / चकली
 • Maazi Udyogi Mushafiri / माझी उद्योगी मुशफिरी
 • Young Maestros
 • Chitale Mango Burphy / चितळे आंबा बर्फी
 • Sweet Chirote / गोड चिरोटे
 • Fine sev / बारीक शेव
 • Shankarpale - Salted / खारे शंकरपाळे
 •  
   

   


     Copyright © 1999-2021 Neelam Audio & Video Inc